Tuesday, January 4, 2011

फुलावं कसं आणि भुलावं कसं


'मी आत्ता सरळ-सरळ तुझ्याकडे बघतोय. बाकीचेही बघताहेत. तुला पुरुषांच्या नजरेची, बघण्याची चीड नाही का येत?'

'का यावी? मी स्विमिंग ड्रेस मध्ये असताना पुरुष बघणारच. त्यांनी बघावं म्हणून मी इथे येत नाही. इट इज पार्ट ऑफ गेम! पुरुष पाहणारच.
स्वाभाविक गोष्टींवर चिडण्यात अर्थच नसतो. भुंगे जमावेत म्हणून कमळ फुलत नाही, आणि एखादं कमळ पकडायचं ठरवून भुंगे भ्रमण करत नाहीत. फुलणं हा कमळाचा धर्म, भुलणं हा भुंग्यांचा धर्म. जाणकारांनी, रसिकांनी कमळाकडे पाहावं, भुंग्याकडे पाहावं आणि फुलावं कसं आणि भुलावं कसं हे शिकावं
                                                                                                      --- वपु         

No comments:

Post a Comment